कदाचित या प्रकारच्या विविध शक्यतांचा विचार करूनच रिझर्व बँकेने परदेशात जाणाऱ्यांनी भारतीय चलन नेण्याची व परतताना बाळगण्याची कमाल मर्यादा ₹२५००० ठेवली असावी.