आम्ही भारतात जाताना टॅक्सीभाडे आणि सुरूवातीच्या दिवसांच्या खर्चासाठी ठेवलेल्या ५-१० हजार रुपयांवर पाणी सोडलेलेच आहे. पण सरसकट सर्व परदेशस्थ भारतीयांनी, त्यांनी कष्टाने कमावलेल्या  पैशांवर पाणी सोडावे हा सल्ला कशासाठी?
ज्या कोणाला नोटा बदलण्यासाठी खटपट करायची आहे त्याला करू द्यावी.
विनायक