हे हिंदी शब्दांचे मराठीत केलेले भाषांतर असल्याने  " मी गेली, तू गेली   , तसेच मराठीत थेट आज्ञा देण्याची सोय आहे. जसे " तू जाऊ नकोस, " असे असताना सुद्धा " तू जाणार नाहीस ' हे हिंदी, " तुम जाओगे नही " या रचनेचे  भाषांतर वापरले जाते. अशा खूप गोष्टी आहेत. मी हे काम करीत आहे. आपला लेख योग्यच आहे.