कालच्या 'सप्तरंग' मध्ये टोकेकरांनी 'दी बकेट लिस्ट' या चित्रपटावर लिहिले आहे. आता असली रसग्रहणे वाचून स्वतःची 'बकेट लिस्ट' तयार करणे आले. टोकेकरही त्यांच्या लेखाच्या शेवटी हेच म्हणतात!