हल्ली माझ्या पाठवलेल्या कथा प्रसिद्ध होत नाहीत. उदा. बयो मावशी, प्रतिभा चवथ्या भागा पासून पुढचे भाग, संतरामचे तिसऱ्या भागापासून पुढचे भाग. हल्ली व्य. नी. पाठवता येत नाही. कथा पाठवण्याचा फॉर्मॅट बदलला आहे का, कृपया कळवावे.