माननीय महेश,
वर उल्लेखिल्याप्रमाणे खरंच मला प्रश्न पडला आहे. तुम्ही सांगितलेल्या संकेतस्थळावर गेलो असता मला हवे असलेले उपरोल्लेखित पुस्तकच नव्हे तर इतर अनेक चांगली-चांगली पुस्तके मिळाली. 
"मलयाळम...... " च्या बाबतीत बोलायचे झाल्यास, उपयुक्त आणि सर्वसमावेशक असे हे पुस्तक आहे. भाषेची आणि लिपीची संपूर्ण माहिती सुंदर पद्धतीने देण्यात आली आहे. सध्या अभ्यास चालू आहे.
पुन्हा एकदा अत्यंत मनापासून धन्यवाद................................

आपला,
कृष्णकुमार द. जोशी