:-) मथळ्यावरून असे वाटते की 'तिची सतार' ... म्हणजे काही काव्यात्मक काल्पनिका असेल.... पण ही तर अगदी छान खुमासदार "वास्तविका" निघाली!