सुन्न करणारी कथा! हृदयस्पर्शी नव्हे तर हृदयभेदक! फाळणीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या अनेक कथा येऊन गेल्या आहेत. तरीही ही कथा त्यांच्यापेक्षा वेगळी आणि त्यांच्याहून उजवी ठरते. लेखक आणि अनुवादक दोघेही श्रेयाचे मानकरी!