वैयक्तिकरित्या  मधला 'रि' पहिला की दुसरा?
मला तरी दुसरा योग्य वाटतो, पण वाचण्यात 'वैयक्तिकरित्या' खूपदा येतो.
म्हणून संभ्रम.