शंका आल्यास/वर असा शब्द शासन प्रकाशित पुस्तकांत (किंवा 'प्रमाण मराठी' निर्दोषपणे वापरलेली असेल असा विश्वास वाटणाऱ्या अशा इतर पुस्तकांत) शोधून पाहावा, असे सुचवावेसे वाटते.
उदा. 'वैयक्तिकरीत्या' हा शब्द वापरलेली मराठी विश्वकोशातील काही पानेः
मराठी विश्वकोशात 'वैयक्तिकरीत्या'