पालक परदेशात मुलाच्या शिक्षणासाठी केलेला खर्च ही मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक समजतात.  मागणी - पुरवठ्याच्या नियमानुसार पुढे नोकऱ्या वगैरे मिळतात. पूर्वीही लोक गावातून पुण्या-मुंबईला शिक्षण - नोकरीच्या निमित्ताने यायचे. यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही.
आपल्या मुला/मुलीबद्दल आपण काय वेगळा विचार केला असता?
विनायक