अलीकडे 'मी येतिये' किंवा 'मी येतीय', 'मी थांबलीय' अशी रूपे बोलीभाषेत आणि लिखित भाषेतही रूढ झाली आहेत. पूर्वी 'मी येतेय', मी थांबलेय' ही रूपे वापरीत. काय करावे? स्वीकारणे भाग आहे.