पण बऱ्याच मुद्द्यांशी असहमत. . .
असहमती अपेक्षितच होती. पहिल्याच वाक्यात तुम्ही 'उच्च शिक्षण' या कारणाला "गोंडस" असे संबोधले; व आपल्या पाल्याच्या उच्च
शिक्षणाच्या उच्च स्वप्नामध्ये (दोन वेळा "उच्च") आडकाठी न करणाऱ्या पालकांना "भोळे भाबडे" ठरविले; "पैसा
कमावणे" याला तुच्छतेने उल्लेखिले; तेव्हांच माझ्या लक्षात आले होते कि "मामला कुछ और ही है" व वाटले होते कि सर्वच मुद्द्यांवर तुम्ही असहमत असणार. पण तुम्ही फक्त "बऱ्याच" मुद्द्यांवर असहमत आहत, सर्वच मुद्द्यांवर नाही, हे ऐकून जरा आश्चर्यच वाटले. कोणत्या मुद्द्यांवर सहमत आहात ?