आजूबाजूला परिस्थिती बघून. त्यांनी जाताना विचार केला जरी असेल तरी आई वडिलांची दुर्दैवी अवस्था पाहता विचार कमी पडला असंच म्हणावं लागेल.
परत तेच, तांत्रिक आणि भावनिक बाबी एकत्र !
"न जमणे" आणि "ठरवून न जमवणे" हाच तो फरक आहे !