आपला वैविध्यपूर्ण लेख आवडला. नग्नतेमध्ये लैंगिकता असेलच असे नाही पण लैंगिकतेत नग्नता असते असे मला वाटते. विवस्त्रपणामध्ये व्यक्तिभेद करणं कठीण आहे . माझ्या मते कपड्यांमुळे ओळख निर्माण होत असावी . कपडा हे एक विकास पावलेले सामाजिक बंधन आहे. ज्याला
समाजाने काळाप्रमाणे स्विकृत केले आहे. लैंगिकता ही कपड्यांना जास्त चिकडून असते असे मला वाटते. मी काही यातला तज्ञ नाही . या लेखावरचे आपले विचारही लिहावेत, तेही नक्कीच वाचनीय असतील.