शशी भागवत यांचे मर्मभेद हे पुस्तक मी वाचले आहे . आता ही पुस्तके मिळत नाहीत. तसेच श्री नामदेव व्हटकर ( की अशोक व्हटकर लक्षात नाही) यांचे आथर्वीय जग ही कादंबरीही सापडत नाही. कोठे मिळत असल्यास कळवावे. श्री दत्तू बांदेकर यांचीही पुस्तके मिळत नाहीत.