स्त्री कोणतीही व कशीही असो तिच्याशी संबंध यावा हे प्रत्येक पुरुषाला वाटतं. त्यामुळे १०१ वा पुरुष हा प्रत्येक पुरुष असू शकतो हे पटले.
तसेच नामदेव ढसाळ यांचा एक अनुभव (असं मला तरी वाटतं. वृत्तपत्रात वाचले आहे) असा की एकदा एक मुलगी त्यांना काका म्ह्णून हाक मारते त्यावर ते म्हणतात, " काका म्हणू नकोस , बोका म्हण. " हे ही पटले. परीक्षणात्मक लेख आवडला. किंबहुना तुमचे लेख चांगलेच असतात. मी बऱ्याच वेळा वाचतो व कधी कधी प्रतिक्रियाही देतो.