मी त्यांची मर्मभेद आणि कालिकामुर्ती ही दोन पुस्तके वाचली आहेत. 
त्यातली राजेरजवाड्यांची वर्णने , दुर्ग, ऐय्यार, आणि रमलविद्या वगैरे वाचायला छान वाटते. 
मला देखिल परत वाचायला आवडतील ती पुस्तके.