लेख चांगला आहे. हल्ली कौतुक स्वस्त झाले आहे. नुसता एखाद्या क्षेत्रातला प्रवेशही भरभरून उत्तेजन देतो. पुढे काही साध्य झाले नाही तरी चालते. ईश्वरी देणगी असलेल्या माणसाला मात्र अपार कष्ट , कालावधी घालवावा लागतो  आणि कसोट्या द्याव्या लागतात. काळाचा महिमा दुसरे काय म्हणणार .