आतापर्यंत हे अमेरिका वाले लेख कधीच वाचले नव्हते. पण आता मीच अमेरिका बघायला येतो आहे त्यामुळे हे सारे वाचायला घेतले आहेत. तिथे ३ महिने मुक्काम आहे लेकी कडे, डलास मध्ये. वाशिंगटन सुद्धा बघायचे आहे. तिथे याची प्रिंट घेवून जाईल. लेख अर्थातच मस्त आणि भरपूर माहिती देणारा आहे. धन्यवाद.