श्रावण मासात दाढी (आणि मिश्याही) का वाढवतात असा प्रश्न यापूर्वी मनोगतवर चर्चिला गेला होता . त्यावेळी मनोगतच्या वाचकांना चर्चांमध्ये भाग घेण्यात रस होता त्यामुळे या चर्चेतही बरेच लोक सहभागी झाले होते. पण सध्या दाढी वाढवण्यासाठी श्रावण मासाचीच आवश्यकता नसते असे दिसते.