अनुभवावर आधारित कथा म्हणता येईल अनुभवकथन हे पूर्ण सत्य असते. यातील अनुभवाचा उत्तरार्ध कल्पित आहे त्यामुळे त्याला अनुभव म्हणता येणार नाही. त्यात कथाबीज आहे असे मला वाटते नाहीतर लेख या सदरात टाकले असते. उभयतांना अभिप्रायाबद्दल धन्यवाद !