...  "कोण आहे? " असे थरथरत्या स्वरात विचारले

ह्या वाक्यावरून मर्ढेकरांच्या कोठल्यातरी कवितेची आठवण झाली.
तिच्यात

आलो क्षणिचा विसावा म्हणून;
टेकले पायः
तो तुच हटकलेस 'कोण? ' म्हणून.
आणि मनातले शिणलेल्या हेतूंचे
शेण झाले.


अश्या काहीश्या ओळी आहेत.