झी मराठीने  सुधीर फडक्यांवर केलेल्या 'नक्षत्रांचे देणे' ह्या कार्यक्रमाची सीडी मी पुन्हा पुन्हा पाहिली आहे तरीकंटाळा येत नाही.