गायक/वादक हा जेव्हां स्वतः गुरू होतो व इतरांना
शिकवायला सुरुवात करतो, तेव्हां त्याला पंडित / उस्ताद म्हणावे, अन्यांना नाही.
अपवाद : काश्मिरी पंडित, मदनमोहन मालवीयांसारखे काशीचे पंडित, संस्कृत पंडित, वगैरे.
गायक-गुरू मुसलमान असेल तर उस्ताद.
कुस्तीतल्या गुरूला वस्ताद म्हणतात.
स्त्रियांना गुरूच म्हणतात उदा० नृत्यगुरू, वगैरे; पंडित नाही. का?