धन्यवाद मीराताई , आपल्या प्रतिसादात कथेचे नेमके विश्लेषण आले आहे..आपण व्यक्त केलेला मुद्दा "मनोगत सक्रीय झालेले दिसते " योग्य वाटला. हा क्षणिक उत्साह न ठरो !