मलाही येथे येऊन १० वर्षे ३३ महिने झाले, म्हणजे मी कुशाग्रांपेक्षा फक्त एक वर्ष १९ महिने ज्युनियर आहे. असो, हेही दिवस जातील आणि तपपूर्ती होईल.कुशाग्रांना मनापासून अभिवादन!