संस्कृत दिनाच्या निमित्ताने माझ्या मनात आलेले विचार मी व्यक्त केले आहेत. त्यात एकादी भाषा थोर किंवा  कादी कमी दर्जाची असे सांगण्याचा काहीच विचार नव्हता व नाही त्यामुळे हा लेख अभ्यासपूर्ण नसला तरी पूर्वग्रहदूषित तरी म्हणता येणार  नाही. हिब्रू भाषेविषयीच्या माझ्या उल्लेखावर  पंडित यांचे निरीक्षण योग्यच .त्यानाही हिब्रू भाषा येत नाही हे त्यानी मान्य केल्यामुळे कोण चूक कोण बरोबर याचा निर्णय करणे अवघड !