मुकेशच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखामुळे "दिल जलता है" च्या वेळी घडलेल्या घटना तसेच मुकेश यांच्या जीवनातील इतरही अनेक गोष्टी माहिती झाल्या. मोतीलाल निर्मिती करत असलेला "छोटी छोटी बातें" हा चित्रपट पूर्ण होण्याआधीच यांचा मृत्यू झाला. मुकेश यांनी तो नंतर पूर्ण केला. शैलेंद्र यांनी मोतीलाल यांना श्रद्धांजली म्हणून लिहिलेले आणि मुकेश यांनी यायलेले "जिंदगी खाब है था हमें भी पता" हे गाणेही अप्रतिम सुंदर आहे.