बरोबर वाटणे आणि बरोबर असणे या दोन गोष्टीत फरक आहे‌ शब्दकोश काय वाटते हे सांगत नाही तर काय असते हे सांगतो .