" बरोबर असणं महत्त्वाचं , बरोबर दिसणं नाही "   हे अगदी खरं आहे. जोडीदार नसताना (कारण काहीही असो) ही कल्पना जगण्यास उपयोगी पडेल असे वाटते. तशीच सावलीचीही कल्पना आवडली. कविता थोडी गद्यात्मक आहे. ती अधिक काव्यमयतेने फुलवून परत प्रकाशित करता आल्यास पाहावे. मी फार मोठा कवी नाही, पण वाचक नक्कीच (तोही फार मोठा नाही ) आहे.