८ सेप्टेंबर हाच आणखी एका संगीत कलावंताचा जन्मदिवस आहे तो कलावंत म्हणजे भूपेन हजारिका. (०८/०९/१९२६) लेखक,कवि,गायक,संगीतदिग्दर्शक व चित्रपट दिग्दर्शक अशा विविधांगी पैलूंच्या या व्यक्तिमत्वाची फारच कमी ओळख आपल्याला आहे कारण ते आसामासारख्या देशाच्या एका कोपऱ्यात असणाऱ्या राज्यात जन्मले व वाढले. रुदाली साठी दिलेले त्यांचे संगीत खूप गाजले.