कविता चांगली आहे. आवडली. आपण म्हणता त्याप्रमाणे सामान्य माणसाची स्थिती अशी झाली असेल. कारण तो पै पै वाचवून पैसे जमवून ठेवतो. 
नोटाबंदी किती सामान्य माणसांना बाधली काय माहीत.