आपणास एक विनंती करावीशी वाटते. हल्ली मी पाठवलेल्या कथा प्रसिद्ध होत नाहीत , याबद्दल कोठे माहिती मिळेल ते आपण सांगू
शकाल का ? कोणाला विचारावं हे कळत नाही. प्रशासकांना व्य. नि . पाठवण्याची पद्धत बंद असावी . असे दिसते. मात्र कविता प्रसिद्ध होतात.
आपणास ही तसदी दिल्याबद्दल माफी असावी. हे या प्रतिसादात लिहिणे योग्य आहे की नाही माहित नाही.