हे सर्व लेख अतिशय उत्तम आहेत. वाचल्यावर असे वागण्याची इच्छा होते. पण जमत नाही. याचे योग्य उत्तर कोणी दिले तर बरे होईल. अशाच प्रकारचे सर्व लिखाण खूप वेळा वाचले आहे. काही प्रमाणात वागण्यात बदलही केला . पण सयातील साधारण अवस्थाही प्राप्त होत नाही. कदाचीत संसारी म्हणून जन्माला आल्याने असे होत असावे. असे मलातरी वाटते. त्यापेक्षा सांसारिक गोष्टी नीट साधल्या तर निदान बरे तरी वाटेल असे वाटते. त्याची काही युक्ती सुचवल्यास बरे होईल. असे लेख लिहिणे सोपे नाही. हेही तितकेच खरे.