टॉल्सटॉयच्या कथा मी ही वाचल्या आहेत. ही पण कथा फार छान आहे. विचार जुना असला तरी सत्य आहे. हेच लक्षात घेणे इष्ट. पण हल्ली जुने विचार म्हणून जुने वाड. मय मोडित काढले जाते. त्याचबरोबर नवे अशा प्रकारचेही मोडित निघते. असो. या लेखामुळे बऱ्याच वर्षांनी टॉलस्टॉयची आठवण झाली.  लिखाणाबद्दल आभार.