मी लहान असताना, दूरदर्शनवरती ह्यांची गाणी लागत असत. त्यातली तीन आठवतायत.
१. एक कली दो पत्तियां नाजुक नाजुक उंगलियां....... रतनपुरच्या चहाच्या मळ्यावर काम करणाऱ्या स्त्रियांवरती हे गाणं बेतलं होतं.
२. ओ गंगा बहती हो क्यों.....
३. राजा महाराजाओंका डोला........
दिल हुम हुम करे........ अप्रतिम..............