शुद्धिचिकित्सकाची खिडकी निकामी झाल्यासारखी वाटत होती.
सेवादात्याचे ठिकाणी परवलीच्या शब्दांची ठेवण विस्कटल्यामुळे असे होत होते.
आता ही चूक निस्तरलेली आहे आणि शुद्धिचिकित्सकाचे काम पूर्ववत सुरू झालेले आहे.
शुद्धिचिकित्सक नियमित वापरणाऱ्या काही सदस्यांनी हे वेळेवर लक्षात आणून दिल्याने ते त्वरित सेवादात्याच्या कानावर घालणे शक्य झाले.
धन्यवाद.