काय घडणार याचा अगोदर प्रचार झाला व आता घडले तेच कसे बरोबर आहे हे दाखवण्याचा हा प्रकार आहे पण जनता विश्वास कशी ठेवते ही बाब विचार करण्यासारखी आहे. यू. पी च्या निअवडणुकीवर तरी  नोटाबंदीचा विपरीत परिणाम  झाला नाही. आता गुजरात  काय करते पाहूया.पण सध्या तरी बाजपेयींनी उल्लेखलेला  TINA Factor ( देअर इज नो अल्टरनेटिव्ह ) हाच भविष्य ठरवणार आहे असे दिसते.