महाराष्ट्र शासनाने आता महाराष्ट्रात मराठीचा वापर अनिवार्य केल्याचे लोकसत्तेत वाचलेल्या ह्या बातमीवरून वाटते.

राज्यात विमानतळ, रेल्वे आणि बँकेतही मराठीची सक्ती