ते अत्यंत समर्पक आहे

काँग्रेस जीतती है तो आखिर  सिएम अहमदमियाँ ही बनेगा ना ?

असा निर्विवाद आणि जातीवादी प्रचार बीजेपीवाल्यांनी गुप्तपणे केला. भारतीय मानसिकता इन जनरलच मुस्लीमविरोधी आहे, त्यामुळे गुजराथच्या मतदारांच्या सारासार विचार करण्याला संपूर्ण कलाटणी मिळाली आणि त्याचा फायदा या लोकांनी उठवला