उत्खनन करता करता हे रसग्रहण वाचले, मग उत्सुकता चाळवली गेली म्हणून मूळ पुस्तक वाचले. पुस्तक मजेदार आहे. सगळे वाचून होईपर्यंत हातातून ठेवावेसे वाटले नाही. देवयानी चौबळ वगैरे आमच्या पिढीबरोबरच संपणारे उल्लेख वाचून तर 'ढळला रे ढळला दिन सखया' असे काहीसे वाटले.