माननीय मराठीप्रेमी, हे  "चिंता करी जो विश्वाची"  कधी संपणार? ही चिंता तुम्ही कशाला करता? सगळ्या विश्वात ही मालिका पण आली. तर, जो सगळ्या विश्वाची चिंता करतो आहे, तो हे  "चिंता करी जो विश्वाची"  कधी संपणार? याची पण चिंता करतच आहे.  तो काय ते पाहून घेईल.