हिलरीनं एवरेस्ट सर केल्यावर पत्रकारानीं त्याला विचारलं 'जगातल्या अत्युच्च ठिकाणी पोहोचल्यावर तुम्हाला नेमकं काय वाटलं?
त्यावर तो म्हणला, 'एकतर तिथे उभं राहायाला फारशी जागा नव्हती आणि दुसरं म्हणजे सिलींडर मधला प्राणवायू संपत आला होता ! त्यामुळे काही वाटण्यापेक्षा कधी एकदा खाली पोहोचतोयं असं झालं झालं होतं .