त्यामूळे त्याला कसलीच चिंता नाही . 
परंतु आत्मा धारण केलेल्या मनुष्यप्राण्यास चिंतेपासून मुक्ती नाही. 

प्रत्यक्ष समर्थांना सुद्धा, "चिंता करतो विश्वाची .. " असे म्हणावे लागलेच. 
पण तुम्ही तुमचे विचार जरूर लिहा.