आपल्याला त्याची फक्त जाणीव होते आहे, हे लक्षात आलं की चिंता संपते ! आणि विश्वाची चिंता करून काय उपयोग  ? आयुष्य मजेत जगता आलं की झालं !