अमूक एक दिवस पाय दिन म्हणून साजरा करयचा, म्हणजे नेमके काय करायचे? पाय च्या प्रतिमेची वाजत-गाजत दिंडी काढायची? पाय च्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करायचे ? गणीतात पाय चे महत्त्व सांगणारी भाषणे करायची? खूप सगळी वर्तुळे काढून त्यांचे क्षेत्रफळ काढायचे ?  नेमके काय करायचे?