मला वाटतं, आपल्या देशात एखादा "दिन" म्हणून जे काही करायची परंपरा आहे त्यानुसार तुम्ही हे लिहिलेलं असावं. ह्यातला उपरोध, काही अंशी दांभिकपणादेखील आणि तदानुषंगाने झालेला विनोद छान वाटला.
"पाय च्या प्रतिमेची वाजत-गाजत दिंडी काढायची?
खूप सगळी वर्तुळे काढून त्यांचे क्षेत्रफळ काढायचे?"
हे सगळ्यात भारी.................................


साधारणतः, एखादा "दिन" आपल्याकडे असाच साजरा होतो.