कुठल्याही गोष्टीत टोकाची भूमिका नको. व्होटसऍप काही मर्यादे पर्यंत खरेच  चांगले व उपयुक्त आहे. तुमच्या भिडस्त स्वभावा मुळे अशा लोकांची बोलणी निमूट पणे ऐकून घ्यावी लागतात.