चतुरध्वनी मीही अद्याप फारसा वापरत नाही. वापरतो तेही त्यावर काही सुविधांचा विकास करता येईल का ह्याचे प्रयोग करण्यापुरता किंवा अगदीच आवश्यक ते निरोप देण्याघेण्यापुरताच वापरतो. ... अर्थात कदाचित पुढे हे बदलेलही असे वाटते.